Posts

Showing posts from August, 2021

बांध कोरून कोरुन

Image
बांध कोरून कोरुन  कोरता येईल का हो शेजाऱ्यांचे नशीब  कोरता येईल का त्याच्या वाट्याचे  मूठभर सुख  आख्खे शिवार पाण्यावाचून तडफडताना  आणखी रान कोरून चोरून  भागेल का त्याची तहान   कोरणे -चोरणे नित्याचेच   अन् दुष्काळ , नापिकीही नित्याचीच  फक्त माणुसकी विकून आपण  भरणार आहोत काय  राक्षसी लालसेचं पोट  यापेक्षा काय लागणार होती जेव्हा  आख्खे कुणबीपण पणाला लागत असताना  एक होऊन लढण्यापेक्षा  बाधाच्या वादात मश्गुल आपण  कुणब्यानो , आवरा रे सावरा रे भरभर  ऐकू येतेय पोशिंदा जमातीला लागलेली घरघर

किसी कि यादों मे

Image
किसी कि यादों मे  मैने तुझे अपना तो माना  तेरा मन अपना न सकी ।  मैने तो तुझे बहुत चहाँ  तेरी चाहत पा न सकी ।  मैने तेरी अदा तो चुरा ली  तुझे कभी चुरा न सकी ।  मैने तेरी खशबू तो चुरा ली  तेरी सुंदरता चुरा न सकी ।  मैने तेरी बाते तो चुरा ली  तेरी सोच चुरा न सकी ।  मैने तुझे हर एक से चुरायाँ  तेरा दिल चुरा न सकी ।