राखी पौर्णिमा
राखी पौर्णिमा | Marathi poems | Moral poems | poem's in Marathi | राखी पौर्णिमा एक होती सुंदर मैना तिला पाहून झाली माझी दैना मजकडे पाहून हसली मला वाटले नक्कीच फसली एके दिवशी ... वाटेत भेटली या- ना घरी म्हणाली नटून - थटून मी गेलो घरी उभी होती दारात म्हणाली या - ना हो घरात मी बसलो पाटावरती हाती घेऊन आली आरती काय सांगु- काय सांगु ... त्या दिवशी राखी - पौर्णिमा होती . ...