आई ची कविता

आई ची कवीता  | Marathi poem's | Moral poem's| Best Marathi poem's  | New 2021


थोर तुझे उपकार आई ध्यानात येई,
 ऋण तुझे या जन्मी फिटणार नाही.
  आईच्या म्हणती ची उपमा कशाची 
आई पुढे किंमत शुन्य जगाची
आठवण येते तुझी आई ,


ऋण तुझे या जन्मी फिटणार नाही.
पाळणा हाताचा दिवा नयनांचा
त्रास तो सोसला नऊ महिन्यांचा 
आठवण येते तुझी आई

ऋण तुझे या जन्मी फिटणार नाही.
अशा सदा सर्वकाळ जीवनात मातेची
ममता ध्यानी धरावी. 
बालक गीत गाई, जगी श्रेष्ठ आई
ऋण तुझे या जन्मी फिटणार नाही .

Comments

Popular posts from this blog

मनाचे चित्र :- मराठी कविता

प्रियकरासाठी:- कविता

आभाळ फाटलं ही कविता