मैत्री

मैत्री ची कवीता  | Marathi poem's | Moral poem's| Best Marathi poem's  | New 2021

एक अतूट मैत्री 

मुळात साथ दिली नाही तर 
प्रतिसादाची अपेक्षा करीत नाही 
पण सादाला  प्रतिसाद दिला नाही तर
 अंतर तुटल्यावाचून राहत नाही
मुळात मैत्री जुळली नसेल तर
 तुटल्याचे दुःख होत नाही 
पण जुळलेली मैत्री तुटली तर 
वेदनेला अंतर राहत नाही
मुळात मैत्रीण नसेल तर 
एकटेपणा जाणवत नाही  
अर्ध्यावर मैत्री तुटली तर 
आयुष्य पुढे खेचत नाही 

                            कवी: - सोनू

Comments

Popular posts from this blog

मनाचे चित्र :- मराठी कविता

प्रियकरासाठी:- कविता

आभाळ फाटलं ही कविता