गीत तुझ्या प्रेमाचे

गीत तुझ्या प्रेमाचे ही कविता  | Marathi poems | Moral poems | poem's in Marathi | गीत तुझ्या प्रेमाचे  Best poems in Marathi






गीत तुझ्या प्रेमाचे 



तुझा झंकार छेडीता 
मी त्यातून गीत यावे 
नकळत ओठातूनी माझ्या 
तुझे नाव यावे . 
तुझ्या येण्याने मी 
जागीच मोहून जावे . 
तुझ्या अस्तित्वात मी 
पूर्ण मंत्रमुग्ध व्हावे . 
हृदयातून उमलते
 स्पंदन तुझ्या नावाचे 
    श्वासातून येते 
गीत तुझ्या प्रेमाचे .
                 कवी:- 

Comments

Popular posts from this blog

मनाचे चित्र :- मराठी कविता

प्रियकरासाठी:- कविता

आभाळ फाटलं ही कविता