राखी पौर्णिमा

  








राखी पौर्णिमा   | Marathi poems | Moral poems | poem's in Marathi | 





राखी पौर्णिमा 

एक होती सुंदर मैना
 तिला पाहून झाली माझी दैना 
मजकडे पाहून हसली 
मला वाटले नक्कीच फसली 
एके दिवशी ... वाटेत भेटली 
या- ना घरी म्हणाली 
नटून - थटून मी गेलो घरी 
उभी होती दारात 
म्हणाली या - ना हो घरात 
मी बसलो पाटावरती 
हाती घेऊन आली आरती
 काय सांगु- काय सांगु ... 
त्या दिवशी राखी - पौर्णिमा होती . ...

Comments

Popular posts from this blog

मनाचे चित्र :- मराठी कविता

प्रियकरासाठी:- कविता

आभाळ फाटलं ही कविता