आई ची सुंदर कविता









आई  ही कविता  | Marathi poems | Moral poems | poem's in Marathi | 




आई  ही कविता


आई  असते घरात
 प्रेम तिच्या उरात , 
मातीचा घडा पाण्याने भरलेला
आईचा सडा रांगोळीने माखलेला 
आई देते प्रकाश 
उजळते मनरूपी आकाश , 
आई प्रेमाचा झरा 
येतो ज्ञानाचा फेरा . वसुंधरेसम आई 
वात्सल्य , ओलावा पाझरत राही.
आई माझी शिदोरी 
कधी नाही अपुरी

Comments

Popular posts from this blog

मनाचे चित्र :- मराठी कविता

प्रियकरासाठी:- कविता

आभाळ फाटलं ही कविता